11 सप्टेंबर
आचार्य विनोबा भावे जयंती
विनायकाने ११ व्या वर्षीच ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली होती, गांधीजींनी आफ्रिकेहून आल्यानंतर जी भाषणे केली तो बाचूर अहिंसा, सत्यनिष्ठा या गोष्टींचा त्याच्यावर प्रभाव पडला. आश्रमाचे साधे जीवन त्याला आवडले. विनायकाचे वैराग्य व तेज पाहून गांधीजीनी विनायकाचे 'विनोबा' नाव ठेवले. आश्रमातील मुलांना संस्कृत शिकवताना हे 'आचार्य विनोबा झाले.
विनोबा कमी बोलत. साबरमती आश्रमात पाणी भरणे, खणणे, संडाससफाई, स्वयंपाक करणे इत्यादी खूप कामे इच्छाशक्तीच्या कोराबर, स्वतः बारीक असूनही ते करत. जमनालाल बजाज नावाच्या सद्गृहस्थांच्या इच्छेनुसार आश्रम स्थापण्यासाठी गांधीजींनी विनोबांना वर्ध्याला पाठविले. दि. ८ एप्रिल १९२१ साली विनोबांनी दळणाच्या कात्याची पूजा करून वध्याला पवनार आश्रमाची स्थापना केली.
स्वदेशप्रेमाने भारलेल्या विनोबांनी काँग्रेसच्या सभेत भाषण केल्याबद्दल त्यांना पकडून धुळ्याच्या तुरुंगात ठेवले, साने गुरुजीसह तेथे २०० कैटी होते. त्यांच्या आग्रहाखातर गीतेच्या एकेका अध्यायावर त्यांनी प्रवचने सांगितली. ही गायने' व 'गीताई विनाबांची फार मोठी साहित्यसेवा आहे.
कशाचाही संग्रह केलेला विनोबांना आवडत नसे. त्यांना मिळालेली अनेक मानपत्रे व स्तुतिपत्रेही त्यांनी फाडून टाकली होती. एकदम सुख किंवा दुःख आवेग व्यक्त न करता स्थितप्रज्ञ राहून चालू असेल तेच काम करी
१९५१ साली आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली गावी आल्यावर गरीब लोकांनी काम देण्याबद्दल विनोबांना विनंती केली. गायकन्यांची सभा घेऊन हरिजनांना जमिनीचे दान करण्याचे गावकऱ्यांना त्यांनी आवाहन केले. त्यानुसार १०० एकर जमीन गरिथांना मिळवून दिली. 'भूदान यात्रे'साठी पदयात्रा काढून विनोबांनी लोकात त्यागाची भावना निर्माण करून एकूण पावणेपाच लाख भूमिहीन लोकांना विनोबांनी जमिनीचे वाटप केले.
१९६० साली २१ फरारी दरोडेखोर चंबळेच्या खोऱ्यातील, विनोबांना शरण आले व नवे जीवन त्यांनी सुरू केले. लोकांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी 'सर्वोदय' योजना त्यांनी सुरू केली. स्वच्छता हाच परमेश्वरः व दान के निरपेक्ष असावे असे ते म्हणत. अशा प्रकारे लोकांच्या हृदयात स्थान मिळविणान्या विनोबांनी १५ नोव्हेंबर १९८२ रोजी देहत्याग केला.
5.ले.तहे..ले..ती८.
आचार्य विनोबा भावे जयंती
भूदान चळवळीचे प्रवर्तक, जगाला मानव-कल्याणाचा मार्ग दाखविणाऱ्या आचार्य विनोबांचा जन्म, कुलाबा सिलदे तालुक्यात गागोदे गायौ दि. ११ सप्टेंबर १८९५ साली झाला. त्यांच्या पडिलांचे नाव नरहरी आणि आईचे नाय रुक्मिणीबाई, 'जो देतो तो देव, अन् राखतो तो राक्षस' हे तत्त्वज्ञान त्यांच्या मनात आईनच लहानपणी रुजवते. विनोबांची स्मरणशक्ती अचाट होती. 'आर्याभारत' आणि 'केकावली' सह विनोबांनी मोठेपणी संस्कृत, मराठी, हामिन करे भाषांतील एकूण ४० हजार श्लोक व कविता पाठ केल्या होत्या.
विनायकाने ११ व्या वर्षीच ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली होती, गांधीजींनी आफ्रिकेहून आल्यानंतर जी भाषणे केली तो बाचूर अहिंसा, सत्यनिष्ठा या गोष्टींचा त्याच्यावर प्रभाव पडला. आश्रमाचे साधे जीवन त्याला आवडले. विनायकाचे वैराग्य व तेज पाहून गांधीजीनी विनायकाचे 'विनोबा' नाव ठेवले. आश्रमातील मुलांना संस्कृत शिकवताना हे 'आचार्य विनोबा झाले.
विनोबा कमी बोलत. साबरमती आश्रमात पाणी भरणे, खणणे, संडाससफाई, स्वयंपाक करणे इत्यादी खूप कामे इच्छाशक्तीच्या कोराबर, स्वतः बारीक असूनही ते करत. जमनालाल बजाज नावाच्या सद्गृहस्थांच्या इच्छेनुसार आश्रम स्थापण्यासाठी गांधीजींनी विनोबांना वर्ध्याला पाठविले. दि. ८ एप्रिल १९२१ साली विनोबांनी दळणाच्या कात्याची पूजा करून वध्याला पवनार आश्रमाची स्थापना केली.
स्वदेशप्रेमाने भारलेल्या विनोबांनी काँग्रेसच्या सभेत भाषण केल्याबद्दल त्यांना पकडून धुळ्याच्या तुरुंगात ठेवले, साने गुरुजीसह तेथे २०० कैटी होते. त्यांच्या आग्रहाखातर गीतेच्या एकेका अध्यायावर त्यांनी प्रवचने सांगितली. ही गायने' व 'गीताई विनाबांची फार मोठी साहित्यसेवा आहे.
कशाचाही संग्रह केलेला विनोबांना आवडत नसे. त्यांना मिळालेली अनेक मानपत्रे व स्तुतिपत्रेही त्यांनी फाडून टाकली होती. एकदम सुख किंवा दुःख आवेग व्यक्त न करता स्थितप्रज्ञ राहून चालू असेल तेच काम करीत
१९५१ साली आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली गावी आल्यावर गरीब लोकांनी काम देण्याबद्दल विनोबांना विनंती केली. गायकन्यांची सभा घेऊन हरिजनांना जमिनीचे दान करण्याचे गावकऱ्यांना त्यांनी आवाहन केले. त्यानुसार १०० एकर जमीन गरिथांना मिळवून दिली. 'भूदान यात्रे'साठी पदयात्रा काढून विनोबांनी लोकात त्यागाची भावना निर्माण करून एकूण पावणेपाच लाख भूमिहीन लोकांना विनोबांनी जमिनीचे वाटप केले.
१९६० साली २१ फरारी दरोडेखोर चंबळेच्या खोऱ्यातील, विनोबांना शरण आले व नवे जीवन त्यांनी सुरू केले. लोकांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी 'सर्वोदय' योजना त्यांनी सुरू केली. स्वच्छता हाच परमेश्वरः व दान के निरपेक्ष असावे असे ते म्हणत. अशा प्रकारे लोकांच्या हृदयात स्थान मिळविणान्या विनोबांनी १५ नोव्हेंबर १९८२ रोजी देहत्याग केला.
5
Comments
Post a Comment